Wednesday, August 20, 2025 10:25:31 PM
पावसाळ्यात त्वचेतील नमी आणि तेलकटपणा वाढतो. ड्राय त्वचेसाठी रात्री नारळ तेल फायदेशीर, तर ऑयली त्वचेसाठी टाळावे. त्वचा स्वच्छ ठेवणे आणि हलके तेल लावणे महत्त्वाचे आहे.
Avantika parab
2025-08-13 11:29:54
वेळेवर न जेवणामुळे आणि असंतुलित आहारामुळे वजन वाढणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनत चालली आहे. बहुतेक लोक त्यांच्या वाढत्या वजनाबद्दल चिंतेत आहेत. चला तर मग जाणून घेऊ...
Apeksha Bhandare
2025-08-03 16:01:22
लवंगाचे तेल हे सर्वात जास्त ज्ञात औषधी वनस्पतींपैकी एक नसले तरी, त्याचे दैनंदिन जीवनात आजारांसाठी अनेक उपयोग आहेत. म्हणूनच, तुमच्या औषधांमध्ये लवंगाचे तेल साठवणे ही एक चांगली कल्पना आहे.
2025-06-06 10:33:59
शैम्पू, साबण, बॉडी लोशनमध्ये फॉर्मेल्डिहाइड मुक्त केमिकल्स असू शकतात, जे त्वचेला इजा करू शकतात आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. प्रोडक्टचे घटक नीट तपासा.
2025-05-26 10:51:14
त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचे पाणी वापरण्याबद्दल तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल, पण ते सर्वांनाच जमत नाही.
2025-04-18 17:00:15
उन्हाळा हा ऋतू जितका आनंददायी असतो तितकाच त्वचेसाठी त्रासदायक देखील ठरतो. उन्हाचे कडक किरण, घाम आणि धूळ यामुळे चेहऱ्याची त्वचा तेलकट, करडी आणि निस्तेज होते.
Manasi Deshmukh
2025-03-31 18:37:05
उन्हाळ्यात सूर्याच्या तीव्र किरणांपासून (UV) त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. पण ड्रिंकेबल सनस्क्रीन तुम्हाला माहिती आहे का?
2025-03-13 16:26:24
शेवग्याच्या शेंगा या आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. याला ‘सुपरफूड’ असेही म्हणतात, कारण त्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.
2025-02-14 17:13:11
हिवाळ्यात या गोष्टी वापरल्याने तुमची त्वचा थंडीपासून योग्यरितीने स्वतःचा बचाव करू शकेलच पण त्वचेसंबंधित ज्या काही इतर समस्या असतील त्यावरदेखील मात करेल.
Jai Maharashtra News
2025-01-13 15:38:47
दरम्यान या सर्व गोष्टींचा वापर केल्याने तुमची मान आणि गुढगे उजळण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्हीदेखील हे उपाय नक्की वापरा.
2024-12-09 16:20:06
हिवाळा आला कि त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि कोरडेपणा वाढतो. यावेळी त्वचेला गरज असते ती मॉइश्चरायझरची.
2024-12-02 07:27:31
दिन
घन्टा
मिनेट